For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवघ्या 50 रूपयांच्या स्क्रीन गार्डवरून खून

03:27 PM Jan 28, 2025 IST | Radhika Patil
अवघ्या 50 रूपयांच्या स्क्रीन गार्डवरून खून
Advertisement

सांगली : 

Advertisement

मोबाईलच्या स्क्रीन गार्डच्या किंमतीवरून चौघा अल्पवयीन मुलांनी मोबाईल दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. प्रजासत्ताक दिनी भर दुपारी बाराच्या सुमारास सांगली एस.टी स्टँड रस्त्यावरील मोबाईल शॉपीमध्ये हा खून झाला. खून झालेल्या कामगाराचे विपुलपुरी अमृतपुरी गोस्वामी (वय 19, रा. नयना अपार्टमेंट, बापटबाल शाळेजवळ, सांगली, मूळ रा. सिवाडा, ता. शितलवाना, जि. जालोर, राजस्थान) असे नाव आहे. या कामगाराला अवघ्या 50 रूपयासाठी जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध म्हणून मोबाईल शॉप चालकांनी सोमवारी दुकाने बंद ठेवली. खूनानंतर अवघ्या चार तासात सांगली शहर पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानकावरील रस्त्यावर दिनेश गिरी यांच्या मालकीचे मोबाईलचे दुकान आहे. हे दुकान विजयनाथ गोस्वामी हे वर्षापासून चालवत आहेत. या दुकानात मृत विपुलपुरी हा सहा महिन्यापासून नोकरीस होता. विपुलपुरी याचा चुलत भाऊ स्वरूपपुरी हा दि. 26 रोजी सुटी असल्यामुळे विपुलपुरी याला मदत करण्यासाठी सकाळी त्याच्या दुकानात गेला. दुकानमालक विजयनाथ हे दुपारी बाराच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा चार अनोळखी अल्पवयीन मुले शॉपमध्ये आली. विजयनाथ विपुलपुरी याला हे चौघेजण मवाली वाटत आहे, त्यांना काय हवे बघ, वाद घालू नकोस असे समजावून घरी निघाले.

Advertisement

त्या  चौघांनी ा†वपुलपुरी याला मोबाईलला क्रीनगार्ड लावून दे असे सां†गतले. ा†वपुलपुरीने आमच्याकडे शंभर रूपयाची ग्लास आहे, असे सां†गतले. तेव्हा एकाने आम्हाला पˆास रूपयात बसवून पा†हजे असे दरडावले. ा†वपुलपुरीने 80 रूपयात बसवून देतो असे सां†गतले. चौघांनी पˆास रूपयातच बसवून पा†हजे असे म्हणून भांडण काढण्यास सुरूवात केली. ा†वपुलपुरी याने बसस्थानकाजवळील ओमसाई दुकानात जा असे बोट दाखवून सां†गतले. तेवढ्यात चौघेजण काऊंटर ढकलून आत आले. ा†वपुलपुरी याला घेराव घालून लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरूवात केली. दोघांनी त्याला पकडून ठेवल्यानंतर दोघांनी ा†वपुलपुरीच्या डोक्यावर, हातावर, पाठीत, पोटावर धारदार शस्त्राने वार केले.

अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या स्वरूपपुरी याने चौघांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. एकाने त्याच्यावर वार केला. तो चुकवताना कंबरेवर कोयता घासला. भीतीने स्वरूपपुरी आरडाओरडा करत दुकानाबाहेर पळाला. तेव्हा ा†रक्षावाले व इतर जमले. लोक जमल्याचे पाहून चौघेजण हत्यार टाकून पळाले.

उपचारादरम्यान मृत्यू
जखमी ा†वपुलपुरी याला पा†रसरातील नागा†रकांनी ा†रक्षातून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. आ†तदक्षता ा†वभागात उपचार सुरू असताना त्याचा दुपारी मृत्यू झाला.

अल्पवयीन चौघेजण ताब्यात
खुनानंतर चौघेजण मोबाईल शॉपीतून पळून गेले. शहर पा†लस ठाण्याचे ा†नरीक्षक संजय मोरे यांनी उपा†नरीक्षक महादेव पोवार व पथकाला सूचना ा†दल्या. सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेत असताना चौघेजण बायपास रस्त्यावरील नवीन पुलाजवळ लपल्याची मा†हती ा†मळाली. पथकाने चौघांना ताब्यात घेतले. हे चारही संशयित अल्पवयीन आहेत.

नातेवाईकांसह अनेकांना धक्का
मोबाईल विक्रीच्या दुकानात हजार ा†कलोमीटरवरून पोटापाण्यासाठी आलेले सहा ते सातजण राजस्थानी युवक एका†त्रत भाड्याने राहतात. परंतू गुन्हेगारी वृत्तीच्या चौघांनी ा†वपुलपुरी या युवकाचा क्षुलक कारणातून खून केल्याचे समजताच त्याचे नातेवाईक, ा†मत्र यांना धक्का बसला.

Advertisement
Tags :

.