For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अनधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई

06:22 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव महानगरपालिकेकडून शनिवारी कॉलेज रोड परिसरात अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना लावण्यात आलेले फलक महापालिका कर्मचाऱ्यांनी हटविले. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर क्लब रोड, कॉलेज रोड, संगोळ्ळी रायण्णा रोड या परिसरातील अनधिकृत फलक हटविण्यात आले. अनेक संघटना, संस्था यांच्याकडून कार्यक्रमांचे फलक विनापरवाना लावण्यात आले होते. हे फलक महापालिकेकडून हटविण्यात आले.

Advertisement

Advertisement

.