मनपा कर स्थायी समितीची बैठक मंगळवारी
06:08 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
Advertisement
महानगरपालिकेच्या कर स्थायी समितीची बैठक रमेश मैलूगोळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 1 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता स्थायी समिती सभागृहात बैठक होणार असून सदर बैठकीची नोटीस कौन्सिल विभागाकडून अध्यक्ष, सदस्य आणि अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.
18 जुलै रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवून त्याला मंजुरी देणे. अशोकनगर येथील बॅडमिंटन कोर्टचा ई&-लिलाव करणे याशिवाय अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
Advertisement
Advertisement