सौ . सुनेत्रा गोवेकर यांचे निधन
12:47 PM Jan 07, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
Advertisement
मालवण - धुरीवाडा येथील रहिवासी सौ. सुनेत्रा सहदेव गोवेकर (६५) यांचे बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४ वाजता चिवला बीच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Advertisement
Advertisement