For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौ.ज्योती गावडे यांचे निधन

04:45 PM Mar 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सौ ज्योती गावडे यांचे निधन
Advertisement

चौके : प्रतिनिधी

Advertisement

चौके थळकरवाडी येथील सौ.ज्योती प्रकाश गावडे (७०) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुलगे,सूना ,नातवंडे असा परिवार आहे.चौके गावातील माजी सैनिक व ज्येष्ठ शिवसैनिक श्री प्रकाश उर्फ बाळा गावडे याच्या त्या पत्नी तर चौके बाजारपेठेतील रत्नेश जनरल स्टोर्स मालक हेमंत गावडे व शरद गावडे याच्या त्या आई होत .चौके येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी चौके पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.