खासदार युसूफ पठाण यांची याचिका फेटाळली
07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गांधीनगर : गुजरात उच्च न्यायालयाने माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांची सरकारी जमिनीशी निगडित याचिका फेटाळली आहे. पठाण यांनी वडोदरा महापालिकेची 978 चौरस मीटर आकाराची जमीन वितरित करण्याची मागणी केली होती. ही मागणी यापूर्वीच राज्य सरकारने फेटाळली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना भूखंड देण्याच्या सरकारच्या धोरणांतर्गत मागणी केली होती असा दावा पठाण यांनी केल होता.
Advertisement
Advertisement