खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे बजावला मतदानाचा हक्क
12:37 PM Nov 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कणकवली -
Advertisement
माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे - फणसनगर येथील शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ. नीलम राणे , सौ. प्रियांका राणे, सौ. ऋतुजा राणे आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement