For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवाजी कुबल यांना श्रद्धांजलीसाठी 28 रोजी शोकसभा

शिवाजी कुबल यांना श्रद्धांजलीसाठी 28 रोजी शोकसभा
Advertisement

वेंगुर्ले/प्रतिनिधी : वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांना आदरांजली वाहण्यासाठी वेंगुर्ले नगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद कौशल्य विकास सभागृहात मंगळवार 28 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

वेंगुर्लाच्या राजकारणावर मोठा पगडा असलेले व माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले शिवाजी कुबल यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निरोध झाले आहे. त्यांच्या जाण्याने वेंगुर्ले तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यासाठी या शोकसभेचे आयोजन केले असून शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शोकसभेला उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.