रिक्षा-कार अपघातात आई-मुलगी जागीच ठार
कुरळप :
येडनिपाणी तालुका वाळवा येथे पुणे बेंगलोर महामार्गावर अऊण पाटील यांच्या धाब्यासमोर रिक्षा व कार यांचा भीषण अपघात झाला. वेगात असणारे कारने मागून धडक दिल्याने रिक्षा वीस फूट खोल सर्व्हिस रस्त्यावर पडली. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. त्या दोन्ही महिला मायलेकी आहेत. याचा गुन्हा कुरळप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
येडा†नपाणी हद्दीतील अऊण पाटील धाब्यासमोर कोल्हापूर ा†जह्यातील पोरले गावी जाताना शा†नवार 11 रोजी सकाळी अॅपे ा†रक्षाला मागून येणाऱ्या हुंदाई कारने धडक ा†दली. यामुळे ा†रक्षा मुख्य रस्त्यावरून वीस फूट खाली पडली. यामध्ये अक्काताई भुजंगा येडके (वय 70 रा. नागाव) व शारदा लक्ष्मण सुपणे (वय 50 रा. इस्लामपूर धनगर गली ता. वाळवा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अक्काताई येडके यांना अर्धांगवायू झाल्याने चार मा†हन्यापासून कोल्हापूर ा†जह्यातील पोरले येथे औषध उपचार सुऊ होते. आज मायलेकी इस्लामपूरहून अँपे ा†रक्षा घेऊन ा†नघाल्या होत्या. मात्र येडा†नपाणी फाटा हद्दीत हुंदाई कारने जोराची धडक ा†दली. धडक इतकी जोरदार होती की, ा†रक्षा मुख्य रस्त्यावरून वीस फूटखाली सर्व्हिस रस्त्यावर पडली. यामध्ये पाठीमागे बसलेल्या दोघी मायलेकी ा†रक्षातून दहा पंधरा फूट लांब रस्त्यावर पडल्या. यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची मा†हती ा†मळताच कुरळप पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक ा†वक्रम पाटील घटनास्थळी हजर झाले. अपघातातील कारचालक रामदास नामदेव सुतार (रा.मोरेवाडी ता. भुदरगड) याला पा†लसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुरळप पोलीस करत आहे.