मोहन गावडे यांचे निधन
03:58 PM Feb 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली : प्रतिनिधी
Advertisement
निरवडे येथील रहिवासी मोहन लक्ष्मण गावडे वय ( ६८ ) यांचे बुधवार २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुलगे ,सूना ,नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा सातत्याने सक्रिय सहभाग होता.त्यांच्या निधनाने निरवडे गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Advertisement
Advertisement