For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार राजू सेठ यांच्याकडून सुभाषनगर भागाचा दौरा

10:54 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमदार राजू सेठ यांच्याकडून सुभाषनगर भागाचा दौरा
Advertisement

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी शनिवारी सुभाषनगर येथे जनता दरबार घेतला. नगरसेवक शाहिद पठाण तसेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत सुभाषनगर भागाची पाहणी केली. आमदार सेठ यांनी गल्लोगल्ली फेरी मारून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ता, पाणी, गटारी याबाबत लवकरच सर्व सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.