आमदार नितेश राणे यांनी महायुतीच्या बुथना दिल्या भेटी
12:31 PM Nov 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी सकाळीच मतदान केंद्रांच्या बाहेर असलेल्या महायुतीच्या बुथना भेटी देत माहिती घेतली.
Advertisement
Advertisement