आ. किरण सामंत यांनी सपत्नीक घेतले परुळेतील देव आदिनारायणाचे दर्शन
09:51 AM Nov 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
परुळे/ प्रतिनिधी
Advertisement
वेंगुली तालुक्याचे सुपुत्र आणि रत्नागिरी - राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी परुळे येथील श्री देव आदिनारायणाचे सपत्नीक दर्शन घेतले.यावेळी ओंकार देसाई, नुपूर सामंत, विनय सामंत सचिन देसाई उपस्थित होते. भोगवे -नेवाळी येथील मूळ श्री ब्राम्हण देवस्थान आणि श्री मठ संस्थान दाभोली येथे देखील भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतले.
Advertisement
Advertisement