कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोमवारी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करणार

06:55 PM Dec 16, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

 सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांची माहिती: नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (18रोजी ) सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृह, अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात येणार आहे.

Advertisement

या कार्यक्रमास अल्पसंख्यांक संस्थेचे प्रतिनिधी व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांचे मनोगत तसेच जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन व अल्पसंख्यांक हक्क दिन योजना अंमलबजावणी सहभागबाबत चर्चा आदी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाधिकारी, अल्पसंख्याक हक्क दिवस समितीचे सदस्य सचिव, समाजकल्याण समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
celebratedminorityrights day
Next Article