For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जाधवनगरात कारला किरकोळ अपघात

10:56 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
जाधवनगरात कारला किरकोळ अपघात
Advertisement

बेळगाव : चाक निखळून पडल्याने कार दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली. त्याआधी विद्युतखांबाला धडक दिल्याने कारला अपघात झाला. जाधवनगर येथे रविवारी हा अपघात झाला. या अपघातात कारचे नुकसान झाले तरी सुदैवाने जीवितहानी टळली.

Advertisement

Advertisement
Tags :

.