For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स समभाग वधारला

06:10 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स समभाग वधारला
Advertisement

मुंबई :

Advertisement

इलेक्ट्रॉनिक घटक बनवणाऱ्या एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स या स्मॉलकॅप कंपनीचा समभाग सोमवारीही दमदार तेजीसोबत कार्यरत राहिला होता. सोमवारच्या सत्रात समभाग जवळपास 3 टक्के इतका वाढत 41 रुपयांवर व्यवहार करत होता. डिसेंबर तिमाहीचा निकाल कंपनीने जाहीर केला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रीत 668 टक्के इतका वृद्धी दिसली आहे. कंपनीने याच तिमाहीत 1.88 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षी हा नफा 2.17 कोटी रुपये इतका होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.