विट्यात मेफॅड्रॉन बनवण्याचा कारखाना उघड
विटा :
येथील औद्योा†गक वसाहतीमधील कारखान्यावर छापा टाकून पा†लसांनी सुमारे साडेचौदा ा†कलोचा मेपॅड्रॉन तथा एम.डी चा साठा ज‰ केला. या ा†ठकाणी मेपॅड्रॉन तयार करण्याचा कारखाना असल्याचे आढळून आले असून सोमवारी रात्रभर सांगलीचे स्था†नक गुन्हे अन्वेषण ा†वभागाचे पथक तळ ठोकून कारवाई करण्यात व्यस्त होते. पा†लसांनी तब्बल 29 कोटी 61 लाख 20 हजार ऊपये किंमतीचा एमडीचा साठा आा†ण दहा लाख 34 हजार 800 ऊपये किंमतीचे सा†हत्य, एक चारचाकी वाहन असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे, अशी मा†हती पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी पत्रकार पा†रषदेत ा†दली.
दरम्यान ा†वट्यात मेफॉड्रॉनसारखा घातक अंमली पदार्थ तयार करणारा कारखानाच आढळून आल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. याबाबत स्था†नक गुन्हे अन्वेषणचे हवलदार सागर टिंगरे यांनी ा†फर्याद ा†दली. या प्रकरणी संशा†यत बलराज अमर कातारी (रा. आय.टी.आय. कॉलेज, साळशिंगे रोड, ा†वटा), राहा†दप धानजी बा†रचा (रा.22 श्री रा†सडेन्सी, आा†तयात्रा रोड पाठीमागे, सुरत) आा†ण सुलेमान जौहर शेख (रा.23 मौलाना बाबा लेन, दर्गा गली, जामा मज्जिद पाठीमागे, बांद्रा वेस्ट, मुंबई) याना अटक केली आहे. त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पा†लस कोठडीत ठेवण्याचे आदेश ा†दले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई आा†ण परराज्यात दा†खल असण्याची शक्यता आहे. तयार एमडी कोठे ा†वकले जाणार होते, त्याचे मार्केट कोठे आहे, आणखी कोणी यामध्ये सहभागी आहेत, याची चौकशी सुरू आहे, असे घुगे यांनी सां†गतले.
स्था†नक गुन्हे अन्वेषण पथकातील हवलदार सागर टिंगरे यांना ा†वट्यात एम डी ड्रग बाबत गोपनीय सूत्रांकडून मा†हती ा†मळाली होती. त्यानुसार स्था†नक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सोमवारी 27 रोजी रात्री 7.45 च्या सुमारास कार्वे गावच्या हद्दीत एमआयडीसी येथे रस्त्याने आत जाऊन वाहनावर लक्ष ठेवले. रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पत्र्याच्या गेटमधून एक संशयीत चारचाकी बाहेर येताना ा†दसली. त्या वाहनास थांबवले. चालकाने वाहन वडीलांच्या नावावर असून तो बलराज अमर कातारीचे भाडे घेवुन आल्याचे सां†गतले. परंतु कातारीकडे ा†वचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे ा†दली. आ†धक चौकशी केली असता कातारीने रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेपॅड्रॉन (एम.डी) नावचा पदार्थ ा†पशवीमध्ये भऊन मुंबई येथे ा†वक्री करीता घेवुन चालल्याचे सां†गतले.
पा†लसांना गाडीत 29 कोटी 61 लाख 20 हजार ऊपयांचा एमडीचा साठा ा†मळून आला. त्याचा ा†मत्र रहा†दप धानजी बा†रचा व सुलेमान जोहर शेख यांनी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला, असे कातारीने पा†लसांना सां†गतले. त्याचवेळी शेडमध्ये संशयीत हालचाल ा†दसुन आल्याने सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी संशा†यत रहा†दप आा†ण सुलेमान याना ताब्यात घेतले. त्यानंतर कारखान्याची झडती घेतली असता मॅफेड्रोन तयार करण्यासाठी आवश्यक सा†हत्य ा†मळून आले आहे.
कारखान्यात 42 हजार ऊपयाचे सहा ा†नळे व एक काळ्या रंगांचा हायड्रोक्ला†रक अॅा†सडने भरलेले 50 ा†लटरचे ड्रम, 25,200 ऊपयाचे सहा काळ्या रंगाचे व एक ा†नळे रंगाचा हायड्रोक्ला†रक अॅा†सडने भरलेले 35 ा†लटरचे ड्रम, 81,250 ऊपयेचे तेरा लोखंडी पत्र्याचे ा†नळ्या रंगांचे क्लोरोफॉर्मने भरलेले 25 ा†लटर क्षमतेचे डबे, 86,250 ऊपयेचे बॉक्समध्ये 2.5 ा†क.ग्रॅ ा†लŒाrड ब्रोमाईन भरलेल्या 6 काचेच्या बाटल्या, 50 हजार ऊपयेचे दोन प्लॅस्टिकचे ा†नळ्या रंगांचे मोनो ा†मथील अॅमाईन केमिकलने भरलेले 200 ा†लटरचे बॅरेल यासह सुमारे दहा लाख 34 हजार 800 ऊपये ा†कमतीचा मुद्देमाल पा†लसांनी ज‰ केला आहे.
डायरीत एमडी तयार करण्याचा फॉर्म्युला
पा†लसांना या छाप्यात तांबूस तपकीरी रंगांची डायरी हाती लागली आहे. त्यामध्ये इंग्रजीत मेपॅड्रॉन (एम.डी) बना†वण्याचा फॉर्म्युला ा†लहिलेला होता. त्यानुसार या ा†ठकाणी एमडी तयार केले जात होते, अशी मा†हती संदीप घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना ा†दली.
स्थानिक कानेक्शनचाही तपास
हा कारखाना स्था†नक लोकांकडून चालवण्यासाठी भाड्याने घेतला होता. त्यासाठी त्यांना सेंट तयार करण्याचा कारखाना सुऊ करणार असल्याची बतावणी केली होती. तर माल वाहतुकीसाठी वापरलेली गाडीदा†खल स्था†नक होती. मात्र त्यांनाही याबाबत मा†हती नव्हती, असे पुढे आले आहे. मात्र आम्ही स्था†नक कानेक्शन तपासत आहोत, असे घुगे यांनी सां†गतले.
कारवाईबाबत गोपनीयता
या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. स्था†नक पा†लसांना याची कुणकुण देखील लागली नाही. मात्र कारवे औद्योा†गक वसाहतीमध्ये पा†लसांची रेड पडली आहे, अशी बातमी शहरात मात्र वाऱ्याच्या वेगाने पसरली.
ही कारवाई ा†वशेष पोलीस महा†नरीक्षक सा†नल फुलारी, अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक ा†रतु खोखर, उपा†वभागीय आ†धकारी सा†चन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्था†नक गुन्हा अन्वेषणचे ा†नरीक्षक सतीश शिंदे, धनंजय फडतरे, पंकज पवार, ा†सकंदर वर्धन, अच्युत सूर्यवंशी, सागर टिंगरे, संदीप गुरव, अमोल पैदाळे, नागेश खरात, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, आ†नल कोळेकर, उदय साळुंखे, इम्रान मुला, नागेश कांबळे, संजय पाटील, अमर नरळे, सा†तश माने, महादेव नागणे, संदीप नलवडे, उदय माळी, अनंत कुडाळकर, ा†वक्रम खोत, प्रमोद साखरपे, सा†नल जाधव, गणेश शिंदे यांनी केली.