महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मेहुली-शॉ यांना नेमबाजीत सुवर्ण

06:33 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पश्चिम बंगालचे नेमबाज मेहुली घोष आणि अभिनव शॉ यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तर हरियाणाच्या सरबज्योत सिंग  आणि पालक यांनी एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकरात सुवर्णपदक मिळविले.

Advertisement

शनिवारी येथील कर्निसिंग नेमबाजी संकुलात झालेल्या मिश्र सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात मेहुली आणि शॉ यांनी कर्नाटकाच्या डी. सौराष्ट्री आणि तिलोत्तमा सेन यांचा 16-6 असा पराभव केला. त्याचप्रमाणे भोपाळमध्ये पिस्तुल नेमबाजी प्रकार घेतला जात आहेत. मिश्र सांघिक एअर पिस्तुल नेमबाजीत सरबज्योत आणि पालक यांनी राजस्थानच्या अंजली व अभिनव चौधरी यांचा 16-14 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article