For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मेघना प्रमुख ड्रॉपासून वंचित

06:17 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेघना प्रमुख ड्रॉपासून वंचित
Advertisement

वृत्तसंस्था, सारब्रुकेन (जर्मनी)

Advertisement

पाच लाख अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या हायलो खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मेघना रेड्डी ला महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविता आले नाही. तसेच पुरुष दुहेरीत भारताच्या दो•ावेरपु आणि पोचाना यांनाही पात्र फेरीत हार पत्करावी लागली.

महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या पात्र फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या राणी तिमा लियानगेने भारताच्या मेघनाचा 21-9, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. तर पुरुष दुहेरीत स्विसच्या ओरेटू आणि फेम यांनी भारताच्या दो•ावेरपु आणि पोचाना यांचा 21-9, 20-22, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.