रिंगरोडमधील शेतकऱ्यांची आज बैठक
06:45 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
रिंगरोडच्या निकालाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण न्यायालयात गेले आहे. या संदर्भात प्रतिदावा दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक मंगळवार दि. 18 रोजी होणार आहे. दुपारी 3 वाजता कॉलेज रोड येथील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात बैठक होणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement