न्हावेली येथील माऊली रवळनाथाचा ३० नोव्हेंबरला जत्रोत्सव
03:23 PM Nov 27, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
न्हावेली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार ३० नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी त्यानंतर ओटी भरणे,केळी ठेवणे,तसेच नवस बोलणे व फेडणे रात्री उशिरा वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,ओसरगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटी व मानकरी गावकर मंडळी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Next Article