For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणात दैवज्ञ समाजाचे मौजीबंधन उत्साहात

02:42 PM May 05, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मालवणात दैवज्ञ समाजाचे मौजीबंधन उत्साहात
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघ व दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या वतीने रविवार दिनांक ३ मे रोजी दैवज्ञ भवन मालवण येथे १० बटूंचा मौजीबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी डाॅ.विवेक रायकर ,श्री.उमेश नेरुरकर ,श्री.राजेश पनवेलकर, श्री.मोहन तळगांवकर ,प्रा.सुभाष गोवेकर, श्री.दयानंद मोंडकर ,श्री.मंगलदास साळगावकर ,श्री.अरविंद सराफ आदींसह जिल्ह्यातील समाज बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणच्या सदस्यांनी विषेश परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.