For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा येथे 22 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा

10:56 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा येथे 22 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा
Advertisement

वार्ताहर/हिंडलगा

Advertisement

हिंडलगा येथे प्रथमच राष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात असुन ही स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे. हिंडलगा गावात राष्ट्रीय पातळीवर भाग घेणारे स्पर्धक असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुपुत्रांच्या गौरवार्थ करीत आहोत अशा प्रकारचे प्रतिपादन हिंडलगा स्पोर्ट्स क्लबचे चेअरमन कर्नल मोहन नाईक यांनी केले. फलक अनावरण करण्यासाठी वयस्कर सायकलपट्टू शिवाजीराव सडेकर, विलास नाईक, डॉ. इस्माईल अंबी, परशराम काकतकर, मनोज हितलमणी, उत्तम पाटील उपस्थित होते. चंद्रकांत कडोलकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागत  प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती दिली. शेवटी आभार कृष्णा शहापूरकर यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.