For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाङ्मय चर्चा मंडळातर्फे मराठी भाषा दिन

06:22 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाङ्मय चर्चा मंडळातर्फे मराठी भाषा दिन
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मराठी भाषा दिनानिमित्त वाङ्मय चर्चा मंडळामध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष विजय देशपांडे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर, व्यवस्थापक स्मिता कुलकर्णी, विक्रम फडके उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.