संतांच्या काळापासूनच मराठीला मोठा दर्जा
सांगली :
मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळाला. ही चांगली बाब आहे. मात्र संतांच्या काळापासूनच मराठी भाषेचा दर्जा मोठा आहे. संत ज्ञानेश्वरांनीही ‘अमृताते पैजा जिंके’ असे म्हटले आहे. मराठी ही निसर्गत: निर्माण झालेली भाषा आहे. एकनाथ महाराजांनी मराठी भाषेला प्राकृत म्हटले आहे. यामुळे मराठी भाषे विषयीची आस्था, अभिमान हा संतकाळापासूनच आहे, असे प्रतिपादन 98 व्या आ†खल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
पुणे येथील काकासाहेब गाडगीळ प्रा†तष्ठानच्यावतीने सा†हत्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. भवाळकर यांना काकासाहेब गाडगीळ पुरस्काराने सन्मा†नत करण्यात आले. प्रा†तष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार अनंतराव गाडगीळ, प्रा†तष्ठानचे ा†वश्वस्त ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, प्रा†सध्द सा†हा†त्यक डॉ. अऊण गद्रे, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतदार आदी उपस्थित होते. रोख 25 हजार ऊपये, पुष्पगुच्छ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वऊप आहे.
डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, देशाच्या राजधानीत होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले आहे. याचवेळी मराठी भाषेला आ†भजात भाषेचा दर्जा ा†मळाला. ही खूप चांगली बाब आहे. परंतु मराठी भाषेला आधीच आ†भजात दर्जा आहे. एकेकाळी संस्कृत भाषेला प्रा†तष्ठा होती. मात्र ती काही मर्यादित वर्गापुरती होती. संतांच्या काळापासूनच मराठी भाषेचा दर्जा मोठाच आहे. आ†भजात याचा अर्थ उच्च, सुसंस्कृत आहे. मात्र हे कुणी ठरवायचे? आज साक्षर भरपुर आहेत. सा†शा†क्षत आहेत की नाही याची शंका आहे.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, सा†वत्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पा†हली शाळा काढली असेल, त्याआधीही 1829 मध्ये ा†मशनऱ्यांच्या शाळेपासून मुली ा†शकत होत्या. जेव्हा ा†ला†हता-वाचता येत नव्हते, तेव्हापासून जीवनोपयोगी कामे करीतच होते. ा†ला†हता-वाचता आले म्हणजे सा†शा†क्षतपणा येतो या अपसमजातून बाहेर येणे गरजेचे आहे. मा†हलांना पुर्वीपासून सर्व काही येत होत. जात्यावरच्या ओव्यातून हे स्पष्ट होतय. प्रा†तष्ठानचे ा†वश्वस्त व माजी संपादक अरविंद गोखले म्हणाले, तारा भवाळकर यांना सारा देश ओळखतो. माणसाला अंतर्मुख करणारे लेखन त्यांचे आहे. तारा भवाळकर यांच्या ा†लखाणातून माणूस देव कधी होणार, हे ा†वचारण्याची वेळ आहे. भवाळकर या एक प्रकारे ा†वद्रोही ा†वचाराच्या असल्या तरी त्या आ†खल भारतीय सा†हत्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या. लोककला, लोकसा†हत्याचा अभ्यास असणाऱ्या भवाळकरांचे सा†हत्य मोठे आहे. यावेळी प्रा†तष्ठानचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अनंतराव गाडगीळ यांनी प्रा†तष्ठानच्या कार्याची मा†हती ा†दली. सुत्रसंचालन महेश कराडकर यांनी केले. यावेळी डॉ. आ†नल मडके, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, पृथ्वीराज पाटील, समाजवादी प्रबा†धनीचे प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.