महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनोहर पर्रीकर यांची आज राज्यात जयंती

12:55 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : माजी संरक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची जयंती आज बुधवार दि. 13 डिसेंबर रोजी पाळण्यात येणार आहे. मिरामार येथील पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळाकडे श्रद्धांजली कार्यक्रम आखण्यात आला आहे. सकाळी 8.45 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहून पर्रीकर यांना आदरांजली वाहणार आहेत. भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मंत्रीगण त्यावेळी उपस्थित राहून आदरांजली वाहणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article