मनिषा नाईक यांचे निधन
01:27 PM Nov 08, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली : तळवडे -परबवाडी येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मनिषा मनोहर नाईक वय ( ७४ ) यांचे नुकतेच राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले.पश्चात मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे.मिलिंद नाईक यांची ती आई होत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article