For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश चतुर्थीनिमित्त गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची देवसू-कोरगाव येथे सदिच्छा भेट

03:35 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेश चतुर्थीनिमित्त गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची देवसू कोरगाव येथे सदिच्छा भेट
Advertisement

पेडणे :
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देवसू-कोरगाव येथे सदिच्छा भेट दिली.

Advertisement

गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रणव परब यांच्या निवासस्थानी ठाकरे यांनी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी परब कुटुंबीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.