For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारणेत अयोध्यातील मंगल अक्षदा कलशाचे आ. कोरे यांच्या हस्ते पूजन

12:37 PM Dec 25, 2023 IST | Kalyani Amanagi
वारणेत अयोध्यातील मंगल अक्षदा कलशाचे आ  कोरे यांच्या हस्ते पूजन
Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

Advertisement

येथील निवृत्ती कॉलनी मधील श्री राम मंदिरात अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन आमदार डॉ.विनय कोरे व सौ.शुभलक्ष्मी विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अयोध्या येथे प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी नवीन बांधलेल्या भव्य मंदिरात होत आहे.त्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन प्रसंगी अँड. राजेंद्र पाटील, प्रकाश सुर्यवंशी, भिकाजी नलवडे, बाळासाहेब कळंत्रे यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.