For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानस धामणेला उपविजेतेपद

06:09 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मानस धामणेला उपविजेतेपद
Advertisement

वृत्तसंस्था, शिमकेंट (कझाकस्तान)

Advertisement

रविवारी येथे झालेल्या एटीपी चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या 18 वर्षीय मानस धामणेला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेल्जियमच्या-बुवायसर गॅडमौरीने एकेरीचे जेतेपद पटकाविले.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात बेल्जियमच्या गॅडमौरीने मानस धामणेचा 7-6 (10-6), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना जवळपास 2 तास चालला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.