अश्लील फोटो व्हायरलची भीती दाखवणाऱ्यास 20 वर्षे कारावास
कराड :
अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कराड तालुक्यातील राजमाचीच्या एकाने मुलीवर सातत्याने अत्याचार केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलिसांत संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. दरम्यान, संशयिताला या खटल्यात दोषी धरत विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी 20 वर्षांचा कारावास आणि दोन लाख 60 हजार ऊपये दंडाची शिक्षा सुनावली. संगम संभाजी डुबल (वय 28, रा. राजमाची-सदा†शवगड, ता. कराड) असे ा†शक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी दिली.
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पक्षाकडून देण्यात आलेल्या मा†हतीनुसार, पा†डत अल्पवयीन मुलीची सोशल मा†डयावर संगम डुबल याच्याशी जानेवारी 2022 मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली. पा†डत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपी संगम डुबल ा†तला भेटायला जात होता. तसेच दुचाकीवरून तो ा†तला ा†वजयनगर येथील एका लॉजवर घेऊन गेला. तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून त्याने ा†तच्याशी लगट केली. मुलीने नकार ा†दला असता त्याने स्वत:जवळील अश्लील फोटो सोशल मा†डयावर ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार ब्लॅकमेल करून ा†शवीगाळ करीत पा†डत मुलीवर त्याने अत्याचार केला. अखेर नैराश्यात गेलेल्या मुलीने याबाबतची मा†हती कुटुंबीयांना ा†दली. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात आरोपी संगम डुबल याच्या ा†वरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन पोलीस उपा†नरीक्षक एस. आर. पवार आा†ण हवालदार व्ही. ए. संदे यांनी या गुह्याचा तपास करून आरोपा†वरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ा†जल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी काम पा†हले. सरकार पक्षाचा या†‹वाद, साक्षीदारांच्या साक्ष आा†ण सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे कठोर कारावास आा†ण दोन लाख 60 हजार ऊपये दंडाची ा†शक्षा ठोठावली. सरकार पक्षाला पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. भोसले यांनी सहकार्य केले.