For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण नगरपालिका विषय समिती निवडणूक स्थगित

11:30 AM Jan 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मालवण नगरपालिका विषय समिती निवडणूक स्थगित
Advertisement

मालवण/प्रतिनिधी

Advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आज मालवण नगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विषय समिती निवडणूकीची विशेष सभा स्थगित करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून नगरसेवकांना माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.