मालवण नगरपालिकेकडून मोकाट जनावरे पकड मोहीम
04:13 PM Nov 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण/प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेने शुक्रवारी रात्री शहरातील मोकाट गुरे पकडण्याची मोहीम राबवून 12 जनावरे पकडली असून जनावरांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. संबंधित जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अन्यथा अन्य प्रक्रियेद्वारे सदरचा दंड नगरपालिकेकडे जमा करण्यात येणार आहे.
Advertisement
Advertisement