मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी स्वीकारला पदभार
12:40 PM Dec 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण | प्रतिनिधी
Advertisement
मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी आज कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मालवण नगरपालिकेवर शिंदे शिवसेना पक्षाची एकहाती सत्ता आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आली आहे. याप्रसंगी आमदार निलेश राणे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
Advertisement
Advertisement