महिंद्रा स्थापणार 250 इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रे
06:36 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा येत्या काळात 250 इलेक्ट्रीक चार्जिंग केंद्रे स्थापन करण्याचा विचार करते आहे. यासाठी आवश्यक त्या तयारीला कंपनी लागली आहे. 2027 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. इव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याबाबतच्या सरकारच्या आवाहनाला कंपनी प्रतिसाद देत आहे. कंपनीने आपल्या दोन चार्जिंग केंद्रांची सुऊवात होसकोटे राष्ट्रीय महामार्ग 75 वर व दुसरे मुरथल राष्ट्रीय महामार्ग 44 वर अलीकडेच केली आहे.
Advertisement
Advertisement