महिंद्राच्या समभागाने गाठली नवी उंची
07:01 AM Jul 09, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई
Advertisement
शेअर बाजारात महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या समभागांनी नवा उच्चांकी स्तर शुक्रवारी गाठला होता. शुक्रवारी बीएसईवर 5 टक्के वाढीसह महिंद्राचा समभाग 1191 रुपयांवर पोहचला होता. इंग्लंडमधील वित्त संस्था ब्रिटीश इंटरनॅशनल इन्वेस्टमेंट यांनी 1 हजार 925 कोटी रुपयांची गुंतवणूक महिंद्राच्या वाहन निर्मितीकरीता केली असल्याचे समजते. चारचाकी इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहन निर्मितीसाठी ही गुंतवणूक वापरली जाणार आहे. याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या समभागावर दिसला आहे.
Advertisement
Advertisement
Next Article