कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन नवे मॉडेल झेड4 एटी लाँच

06:52 AM Jun 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisement

वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन चा एक नवीन व्हेरिएंट, झेड4 ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच केली आहे. सदरच्या गाडीचा बेस हा मॉडेल झेड2 च्या अवलंबून आहे. यामुळे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह स्कॉर्पिओ एन आणखी स्वस्त झाली आहे.

Advertisement

पूर्वी झेड4 व्हेरिएंट फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध होता. आता तो पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायांसह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देण्यात आला आहे. याशिवाय, कारमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

झेड 4 डिझेल ऑटोमॅटिकची किंमत 17.86 लाख रुपये आहे. या अपडेटपूर्वी, स्कॉर्पिओ-एन मधील ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय आहेत. 4 व्हील ड्राइव्ह पर्यायासह डिझेल इंजिन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन मध्ये 2.0-लिटर एमस्टॅलियन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि एमहॉक डिझेल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन असलेली एसयूव्ही 203 एचपी पॉवर आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले 370 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. वैशिष्ट्यो: अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8-इंच टचक्रीन स्कॉर्पिओ-एन 70 हून अधिक कनेक्टेड फीचर्ससह येते. 8-इंच टचक्रीन, वायर्ड अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आदी सुविधा आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article