For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुतात्मा दिनानिमित्त महिला आघाडीची बैठक

10:35 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुतात्मा दिनानिमित्त महिला आघाडीची बैठक
Advertisement

बेळगाव : सीमाभागामध्ये कन्नड सक्तीविरोधात 1986 साली मराठी भाषिकांनी केलेल्या आंदोलनामध्ये 9 जणांनी हौतात्म्य पत्करले. त्यांना 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ अभिवादन करण्यात येणार आहे. याबाबत महिला आघाडीने गुरुवारी बैठक घेतली. 1 जून रोजी महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन या बैठकीमध्ये अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केले. या बैठकीस माजी महापौर सरिता पाटील व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.