For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माही वर्मा सहाव्या स्थानी

06:20 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
माही वर्मा सहाव्या स्थानी
Advertisement

वृत्तसंस्था, नागोया

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेत सेलिंग (नवकानयन) या क्रीडा प्रकारात महिलांच्या डिंगीमध्ये भारताच्या 16 वर्षीय माही वर्माला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

या क्रीडा प्रकारात थायलंडच्या के. पिंचनोकने 25 गुणांसह सुवर्णपदक तर हाँगकाँगच्या हुआंगने 29 गुणासह रौप्यपदक तर दक्षिण कोरियाच्या ली ने 31 गुणासह कांस्यपदक मिळविले. माही वर्माला 75 गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे महिलांच्या सांघिक प्रकारात कझाकस्तानने भारताचा 20-0 असा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय महिला संघ सहाव्या स्थानावर राहिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.