For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा नियोजनच्या विशेष निमंत्रक सदस्यपदी महेश सारंग

05:40 PM Jan 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जिल्हा नियोजनच्या विशेष निमंत्रक सदस्यपदी महेश सारंग
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रक सदस्य म्हणून जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे . श्री सारंग यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. श्री सारंग हे जिल्हा बँकेचे संचालक आहे. तसेच ते भाजपचे जिल्हा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.