For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महेंद्र दुर्गाप्रसाद दडकर यांचे निधन

11:26 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
महेंद्र दुर्गाप्रसाद दडकर यांचे निधन
Advertisement

बेळगाव : येथील केमिफ्लो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक व सुभाषचंद्रनगर टिळकवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक महेंद्र दुर्गाप्रसाद दडकर (वय 73) यांचे सोमवार दि. 10 रोजी सकाळी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. येथील श्री महिला क्रेडिट सोसायटीच्या चेअरपर्सन प्रतिभा दडकर यांचे ते पती व ‘तरुण भारत’चे कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांचे सासरे होत. अंत्यसंस्कार मंगळवारी सकाळी 11 वा. शहापूर स्मशानभूमी बेळगाव येथे होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.