For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; नगरसेवक सहलीवर रवाना

05:06 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर महापालिकेत महायुतीचे स्पष्ट बहुमत  नगरसेवक सहलीवर रवाना
Advertisement

                      कोल्हापुरात महायुतीचे नगरसेवक निघाले सहलीला

Advertisement

कोल्हापुर : कोल्हापुर महापालिका निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळाल्या आहेत. तर कॉग्रसला ३५ जागा मिळाल्या आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असुन महापौर,उपमहापौर पदाचे उमेदवार महायुतीने जाहीर केले असुन ६ फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौर पदाची निवडणुक होणार आहे. या पार्श्वभुमीवर महायुतीच्या सर्व नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात येणार आहे.

सहलीवरुन हे नगरसेवक ६ फेब्रुवारी रोजीच थेट महापालिकेत दाखल होणार आहेत. कोल्हापुर महापालिकेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी महापौर आणि उपमहापौर पदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीत दगाफटका होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

Advertisement

यासाठी महायुतीच्या सर्व नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात येत आहे. सहलीचे ठिकाणी माञ गुप्त ठेवण्यात आले. आता हे महायुतीचे नगरसेवक थेट निवडणुकी दिवशी महापालिकेत दाखल होणार आहे.

Advertisement
Tags :

.