महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात ३५ टक्क्यांनी वाढ

11:15 AM Jan 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी : 

Advertisement

केंद्र शासनाच्या १९७० च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ६५२.६० इतकी होती. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने नवे निकष आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर केलेल्या मोजणीत त्यामध्ये २२५.३७ कि.मी. एवढी वाढ होऊन महाराष्ट्राची किनारपट्टी आता ८७७.९७ कि.मी. इतकी झाली आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार ही वाढ जवळपास ३४.५४ टक्के असल्याचे दिसून आले आहे. बंदर उभारणीसह विविध विकासकामे व किनारा मापनाच्या बदललेल्या पद्धतीमुळे किनारपट्टी क्षेत्रात वाढ झाली आहे.
१९७० मध्ये ७,५१६.६० किलोमीटर एवढी होती. नव्या सर्वेक्षणानुसार २०२३-२४ मध्ये ही लांबी ११,०९८.८१ कि.मी. वर पोहोचली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article