For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या तीन मुलींची निवड

06:39 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई ज्युनियर स्क्वॅश स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या तीन मुलींची निवड
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

येथील इंडियन स्क्वॅश अॅकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निवड सामन्यात यश मिळविल्याने महाराष्ट्राच्या तीन मुलीची आशियाई कनिष्ठ वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी संभाव्य संघात निवड करण्यात आली आहे. त्यांना अंतिम भारतीय संघ जाहीर होण्यापूर्वी एका प्रशिक्षण शिबिरातून जावे लागल्

या स्पर्धेत 17 देशांमधील 13 ,15 आणि 19 वर्षांखालील वयोगटांतील अव्वल खेळाडू सहभागी झाले होते,या निवड चाचणी फेरीत महाराष्ट्रच्या अनिका दुबे ,आकांक्षा गुप्ता,वसुंधरा नांगरे यांची निवड करण्यात आली आहे.या निवड चाचणी फेरीत पुण्याहून अनिका दुबे,ठाण्याहून आकांक्षा गुप्ता,कंळबा वसुंधरा नांगरे यांची  20 ते 24 मे 2026 या कालावधीत चीनमधील पान्झिहुआ येथे होणाऱ्या 33 व्या आशियाई ज्युनियर वैयक्तिक स्क्वॉश आजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड फेरी उत्तीर्ण केली आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.