For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४

10:30 AM Nov 23, 2024 IST | Radhika Patil
कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
Maharashtra Assembly Elections 2024
Advertisement

कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणूक मतमोजणी सुरु

Advertisement

पाहुया कोण आहे आघाडीवर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे.

Advertisement

मतमोजणी आकडेवारी पुढीलप्रमाणे

पहिली फेरीः
कोल्हापूर दक्षिण -
कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर ७०१४ (२५४२ मतांनी आघाडीवर)
राजेश क्षीरसागर ४४७२
करवीर-
हातकणंगले-
शाहुवाडी-
चंदगड-
शिरोळ-
इचलकरंजी - राहुल आवाडे (४००० मतांनी आघाडीवर)
राधानगरी-
कागल-

दुसरी फेरी
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडीक (२७०० मतांनी आघाडीवर)
कोल्हापूर उत्तर-
करवीर-
हातकणंगले-
शाहुवाडी- सत्यजीत पाटील (४९२ मतांनी आघाडीवर)
चंदगड-
शिरोळ-
इचलकरंजी - राहुल आवाडे ६९२३ मते
राधानगरी- प्रकाश आबिटकर ३४२३ मते ( १३०४ मतांनी आघाडीवर)
के पी पाटील - २१०४ मते
ए वाय पाटील - ६९४
कागल-

तिसरी फेरी
कोल्हापूर दक्षिण -
कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर (३८६१ मतांनी आघाडीवर)
करवीर- चंद्रदिप नरके (६६३८ मतांनी आघाडीवर)
हातकणंगले- अशोकराव माने (८२०० मतांनी आघाडीवर)
शाहुवाडी- सत्यजीत पाटील ३९४० मते(१२५५ मतांनी आघाडीवर)
विनय कोरे ३१५७
चंदगड-
शिरोळ-
इचलकरंजी - राहुल आवाडे ९४२५ मतांनी आघाडीवर
राधानगरी- प्रकाश आबिटकर ५३८९ मते
के पी पाटील ३४१५ मते
ए वाय पाटील ९३६
कागल- समरजीतसिंह घाटगे ( ३९८ मतांनी आघाडीवर)

चौथी फेरी
कोल्हापूर दक्षिण -
कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर ( २९५९ मतांनी आघाडीवर)
करवीर- चंद्रदिप नरके एकूण ८३७४ मताधिक्य
हातकणंगले-
शाहुवाडी- सत्यजीत पाटील १७३५२ (१६५१ मतांनी आघाडीवर)
विनय कोरे १५७०१
चंदगड- शिवाजी पाटील (३५०० मतांनी आघाडीवर)
शिरोळ-
इचलकरंजी - राहुल आवाडे (११९७७ मतांनी आघाडीवर)
राधानगरी- प्रकाश आबिटकर (१८२६ मतांनी आघाडीवर)
कागल- हसन मुश्रीफ (२१०४ मतांनी आघाडीवर)

पाचवी फेरी
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडीक ५९७५ मतांनी आघाडीवर
कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर ४६९० (३६७९ मतांनी आघाडीवर)
राजेश क्षीरसागर ४१९७ मते
करवीर- चंद्रदिप नरके (९७०१ एकूण आघाडीवर)
हातकणंगले-
शाहुवाडी- विनय कोरे एकूण मते २१३९३
सत्यजीत पाटील २२३१९
चंदगड-
शिरोळ- राजेंद्र पाटील यड्रावकर (१५७८१ मतांनी आघाडीवर)
इचलकरंजी - राहुल आवाडे ३५०३४ (१५७७६ मतांनी आघाडीवर)
मदन कारंडे १९२५८
विठ्ठल चोपडे ५३९
राधानगरी-
कागल- हसन मुश्रीफ (१७७७ मतांनी आघाडीवर)

Advertisement
Tags :

.