For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dharashiv Umarga Mahadev Yatra | उमरगा नगरीत 'महादेव' यात्रेचा जल्लोष; ग्रामदैवताच्या काठीची सवाद्य मिरवणूक!

01:40 PM Mar 31, 2026 IST | NEETA POTDAR
dharashiv umarga mahadev yatra   उमरगा नगरीत  महादेव  यात्रेचा जल्लोष  ग्रामदैवताच्या काठीची सवाद्य मिरवणूक
Advertisement

            उमरग्यात महादेव मंदिराच्या यात्रानिमित्त शाही मिरवणूक

Advertisement

धाराशिव उमरगा -शहराचे ग्रामदैवत महादेव मंदिराच्या यात्रा महोत्सवानिमित्त " श्री " च्या काठीची शहरातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मिरवणूकीत सादरीकरण केलेल्या धार्मिक व पौराणिक सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते.

मिरवणूकीत अनेक उत्साही तरूणांनी हलगीच्या तालावर मोठ्या कौशल्याने काठी उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बँजोच्या तालावरही तरुणांनी जल्लोष साजरा करत मिरवणूकीत रंगत वाढविली. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या सोंगाच्या गाड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते

Advertisement

Advertisement
Tags :

.