वेतोरे - पालकरवाडी येथून महादेव गोसावी बेपत्ता
01:17 PM Jan 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वेंगुर्ला -
Advertisement
वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथून महादेव गोसावी (वय ६२) हे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता वेतोरे पालकरवाडी येथील घरातून बेपत्ता झाले असून कुणाला आढळून आल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
Advertisement
Advertisement