महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मधुव्रितम’ सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

06:07 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर शाळेच्यावतीने आयोजित ‘मधुव्रितम’ या सांस्कृतिक महोत्सवाचा सांगता समारंभ नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल बागेवाडी तसेच संस्थेचे सदस्य राजेश व पंकज शिवलकर, बेला शिवलकर, गायत्री गावडे, मर्लीन, हेमांगी प्रभू, यशश्री देशपांडे, सिद्धार्थ हुंदरे, प्रवीण पुजारी आदी उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी प्राचार्या शोभा कुलकर्णी यांनी स्वागत केले. यानंतर विजेत्या शाळांना बक्षिसे देण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे-

सर्वसाधारण अजिंक्यपद : केएलएस स्कूल, उपविजेतेपद जैन हेरिटेज स्कूल.

वीरदृष्टांत : 1) जैन हेरिटेज, 2) ज्ञान प्रबोधन. फेस पेंटिंग : 1) जैन हेरिटेज, 2) केएलएस. अभिवाचन : 1) ज्ञान प्रबोधन, 2) सेंट पॉल्स. नृत्याविष्कार : 1) ज्ञान प्रबोधन, 2) केएलएस. मास्टर मधुव्रितम : जैन हेरिटेज, मिस मधुव्रितम : केएलएस.

सूत्रसंचालन प्रथा काकतकर, अनुषा कुलकर्णी, दर्शिता कुडतूरकर, विनायक हुगार यांनी केले. हर्ष नाशीपुडी हिने आभार मानले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article