महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बस्तवाड गावामध्ये म. ए. समितीतर्फे जनजागृती

06:11 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

  सांबरा वार्ताहर

Advertisement

बस्तवाड गावामध्ये म. ए. समितीच्या संपर्क दौऱ्यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधतेवेळी माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, बस्तवाड गावाने नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहून ही संघटना बळकट करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. अशीच साथ यापुढेही या गावाने महाराष्ट्र एकीकरण समितीला द्यावी व ही संघटना मजबूत करावी. यावेळी बस्तवाड महाराष्ट्र एकीकरण समितीचे विठ्ठल पाटील, संतोष बांडगी, चन्नाप्पा तहसीलदार, मनोहर काकतकर, माऊती पाटील, यल्लाप्पा मरगाणाचे, परशुराम चौगुले, यल्लाप्पा घंटानी, परशराम काकतकर, यल्लाप्पा रेमाणाचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article