महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

म. ए. समितीचे तिन्ही खटले पुढे ढकलले

06:22 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

लेले मैदान येथे महामेळावा भरविण्यात आला होता, 1 नोव्हेंबरला सोशल मीडियावर मॅसेज करण्यात आला आणि कोरोनाकाळात मोर्चा काढला म्हणून म. ए. समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. या खटल्यांची सुनावणी शनिवारी होती. मात्र हे तिन्ही खटले पुढे ढकलण्यात आले आहेत.

Advertisement

टी-शर्ट खटलाही पुढे ढकलला

सकल मराठा संघटनेच्यावतीने बेळगावात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यापूर्वी टी-शर्ट विक्रीसाठी आलेल्या तरुणावर आणि मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्व खटल्यांमध्ये अॅड. महेश बिर्जे, अॅड. वैभव कुट्रे आणि अॅड. बाळासाहेब कागणकर काम पाहत आहेत.

Advertisement
Next Article